बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनमाड – तीन रिक्षा जाळल्या, रिक्षाची तोडफोड

by India Darpan
सप्टेंबर 3, 2020 | 2:15 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

मनमाड -पुणे, नाशिक नंतर पाठोपाठ मोटारसायकल जाळण्याचे लोण मनमाड पर्यंत पोहचले असून अज्ञात समाज कंटकांनी शहरातील आययुडीपी भागात धुमाकूळ घालत घरा बाहेर उभ्या असलेल्या ३ मोटरसायकली जाळल्या तर एका अॅपेरिक्षाचे तोडफोड करून फरार झाले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शहरातील इदगाह भागात योगेश शर्मा यांनी त्यांच्या घराबाहेर ३ मोटारसायकली आणि एक अॅपे रिक्षा उभी करून ठेवली होती. पहाटेच्या सुमारास अज्ञात समाज कंटकांनी तिन्ही मोटारसायकली पेटून दिल्या तर  रिक्षाची तोडफोड करून फरार झाले. एका व्यक्तीने मोटारसायकली जळत असल्याचे पाहून त्याने शर्मा यांना झोपेतून उठविले. घरासमोर उभ्या करून ठेवलेल्या तिन्ही मोटारसायकली जळत असल्याचे पाहून शर्मा यांनी तातडीने आगविझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. या प्रकरणी शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अगोदर देखील शहरात दोन वेळा मोटारसायकल जाळण्याचे प्रकार घडले असून हा प्रकार दहशत निर्माण करण्याचा असल्याची चर्चा आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ओझर शहरात मुसळधार पाऊस

Next Post

ऑनलाईन उखाणे स्पर्धा; त्वरित व्हिडिओ पाठवा

India Darpan

Next Post
Mavim 750x375 1

ऑनलाईन उखाणे स्पर्धा; त्वरित व्हिडिओ पाठवा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011