बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘भोसला’च्या विद्यार्थ्यांनी बनविली आकर्षक तोरणे

by India Darpan
ऑगस्ट 31, 2020 | 12:14 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200831 WA0031

नाशिक –  विद्या प्रबोधिनी प्रशाला (CBSE) च्या विद्यार्थ्यांनी तोरण बनवण्याच्या उपक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आकर्षक तोरणे बनवून आपली कल्पकता दाखवून दिली.
दाराला तोरण लावणे हे भारतीय संस्कृतीची प्रथा असून यामुळे घरात सुख, शांती व लक्ष्मी येते. भारतीय संस्कृतीमध्ये सणासुदीला दारावर तोरण लावण्याचे खूप महत्व आहे, कोणत्याही मंगलप्रसंगी दारावर तोरण लावण्याची आपली परंपरा विद्यार्थ्यांना माहिती असावी म्हणून विद्या प्रबोधिनी प्रशाला CBSE च्या विद्यार्थ्यांनी तोरण बनवण्याच्या उपक्रमात उस्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला.
विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येऊ शकत नसले तरी ऑनलाईन पद्धतीचा पुरेपूर उपयोग करित गणेशोत्सवातील सर्व उपक्रम व आनंद दरवर्षीप्रमाणेच साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त  विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले  दिनांक २५ ऑगस्ट रोजी तोरण बनवण्याची स्पर्धा इयत्ता ५ ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. ह्या स्पर्धेत ११८ विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून इको फ्रेंडली तोरण बनवायचे होते. प्लास्टिक, थर्माकोल चा वापर न करता विद्यार्थ्यांनी क्राफ्ट पेपर, रेशमी धागा इ. चा वापर करून विद्यार्थ्यांनी सुंदर तोरणं बनवली, त्यासाठी 1 तसाचा वेळ देण्यात आला होता. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.लीना चक्रवर्ती यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
यासाठी संस्थेचे  सर कार्यवाह मा दिलीप बेळगावकर, कार्यवाह मा हेमंत देशपांडे, पालक नितीन गर्गे, शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.
IMG 20200831 WA0032
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजप उद्योग आघाडीची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

Next Post

नाशिककरांनो, येथे आहे गणेश विसर्जन सुविधा

India Darpan

Next Post
IMG 20200831 WA0037

नाशिककरांनो, येथे आहे गणेश विसर्जन सुविधा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011