बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘ब्लॅक पँथर’ गेला! चॅडविक बोसमनची कॅन्सरची झुंज अपयशी 

by India Darpan
ऑगस्ट 29, 2020 | 9:46 am
in इतर
0
attends the European Premiere of Marvel Studios' "Black Panther" at the Eventim Apollo, Hammersmith on February 8, 2018 in London, England.

attends the European Premiere of Marvel Studios' "Black Panther" at the Eventim Apollo, Hammersmith on February 8, 2018 in London, England.


लॉस एंजलिस – ‘ब्लॅक पँथर’ म्हणून प्रसिद्ध असलेला हॉलिवूड स्टार चॅडविक बोसमनने आज जगाचा निरोप घेतला आहे. चार वर्षांपासून त्याची सुरु असलेली कॅन्सरची झुंज आज अखेर अपयशी ठरली. त्याच्या निधनाने कलाकारांसह चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. हॉलिवूड स्टार चॅडविक बोसमने जगप्रसिद्ध ‘ब्लॅक पँथर’ची भूमिका साकारली. आतड्याच्या कर्करोगाशी झुंज देत असतांना येथील राहत्या घरी शनिवारी (२९ ऑगस्ट) वयाच्या ४३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मार्वेल स्टुडिओ फिल्मचा लाडका अभिनेता म्हणून त्याची ख्याती होती. त्याच्या निधनानंतर मार्वेल स्टुडिओसह अनेक हॉलिवूड कलाकार, निर्माते आणि चॅडविकचे जगभरातले फॅन्सने त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. २०१३ साली आलेल्या स्पोर्ट्स ड्रामा ४२ यात त्याने पहिली भूमिका साकारली होती. सोशल मिल्याच्या माध्यमातून देशभरातील चाहत्यांनी त्यास श्रद्धांजली अर्पण केली आहे. मार्शल चित्रपटापासून ते ‘डा ५’ या चित्रपटापर्यंत बरेच चित्रपट त्याने कॅन्सरसाठीची शस्त्रक्रीया आणि केमोथेरपी सुरु असताना चित्रित केले होते. आणि ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटातील पात्राने त्याच्या करिअरला एका वेगळ्या उंचीरवर नेऊन ठेवले होते. मार्वेल स्टुडिओच्या ब्लॅक पँथरमध्ये सुपरहिरोची मुख्य भूमिका साकारल्यानंतर त्याने हॉलिवूडमधले सर्वोच्च शिखर गाठले होते. २०२० च्या सुरुवातीला स्पाईक ली’ज डा ५ ब्लड्स या चित्रपटाचे  शूटिंग केले होते. २०२१मध्ये नेटफ्लिक्सच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित होणार असून जगभरातील चाहत्यांसाठी त्याची शेवटची आठवण असणार आहे. ट्विटरवर जगभरातील चाहत्यांकडून त्याची आठवण म्हणून #WakandaForever #RIPLegend #ChadwickBoseman हे काही हॅशटॅग्स वापरत ट्वीट केले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खेलरत्नांचा प्रथमच व्हर्च्युअल गौरव; राष्ट्रपतींकडून कौतुकोद्गार

Next Post

बेरोजगारांसाठी स्वयं रोजगाराची संधी; राष्ट्रवादी भवनात त्वरित नोंदणी करा

India Darpan

Next Post
IMG 9811 1 scaled

बेरोजगारांसाठी स्वयं रोजगाराची संधी; राष्ट्रवादी भवनात त्वरित नोंदणी करा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011