बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बांगलादेशात सात दिवसांचा कडक लॉकडॉऊन

by India Darpan
एप्रिल 9, 2021 | 12:58 am
in राष्ट्रीय
0
EyHZJdwU8AI9Yqc

नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. विशेषतः ब्राझील, युरोपमधील काही देश तसेच भारत, पाकिस्तान याबरोबर बांगलादेशातही कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. त्यामुळे बांगलादेश सरकारने कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आठवड्याभराचा देशव्यापी लॉकडाउन लागू केला आहे.
बांगलादेशात दिवसभरामध्ये कोरोना विषाणूची ६,८३० नवीन कोरोना रुग्ण प्रकरणे नोंदली गेली असून ती एका दिवसातील सर्वाधिक प्रकरणे आहेत. तसेच देशातील एकूण कोरोना प्रकरणांची संख्या ६ लाख २४ हजार ५९४ वर पोहोचली आहे.
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत नवीन मृत्यूंचे प्रमाण वाढून १५५ झाले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये देशातील साथीच्या आजारानंतरची ही सर्वाधिक नोंद आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने सोमवारपासून सात दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे. देशात केवळ आपत्कालीन सेवा सुरू आहेत.
       दरम्यान, सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, लॉकडाऊन दरम्यान महत्वाचे कारखाने खुले असतील आणि कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून कामगार दोन -तीन पाळीत काम करू शकतात. या बंद दरम्यान प्रत्येक कार्यालय आणि कोर्ट बंद राहील, पण उद्योग आणि कंपन्या  आपले काम सुरू ठेवतील. मात्र संसर्गाचे प्रमाण जास्त असलेल्या भागातील सर्व सार्वजनिक समारंभांवर बंदी आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

८२ वर्षीय चौकीदाराची अनोखी प्रेमकहाणी; प्रेमिका येणार थेट ऑस्ट्रेलियाहून

Next Post

इंडिया दर्पण – हटके डेस्टिनेशन – जटायू नेचर पार्क

India Darpan

Next Post
IMG 20210408 WA0015

इंडिया दर्पण - हटके डेस्टिनेशन - जटायू नेचर पार्क

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011