बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बनावट मुखत्यारपत्र तयार करुन फसविल्याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा

by India Darpan
डिसेंबर 27, 2020 | 8:57 am
in क्राईम डायरी
0
crime diary 1

नाशिक – बनावट मुखत्यारपत्र तयार करून खोटे खरेदीखत आणि बनावट चेक देऊन फसवणूक केल्याप्रकरणी सात व्यक्तींसह अज्ञातांविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादाजी पुंजाजी  आहिरे (रा. महालपाटरे, ता. देवळा, नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता जिभाऊ गांगुर्डे, मयूर जिभाऊ गांगुर्डे, सुशांत जिभाऊ गांगुर्डे (रा. आकाशवाणी रोड, नाशिक), सतीश सखाराम चौधरी, (रा. रविवार पेठ), वसंत मानाजी तालखे (रा. दिंडारीरोड), त्र्यंबक छोटू पवार (रा. शरण पुररोड), प्रणाली रवींद्र सुर्वे (रा. नाशिक) व इतर अज्ञात अशी संशयितांची नावे आहेत. सर्व संशयितांनी संगनमत करून फिर्यादी दादाजी आहिरे यांना लिहीता वाचता येत नसल्याचा गैरफायदा घेतला. व  यांचे मालकीचे म्हसरुळ शिवारातील सर्व्हे नं. १६३/३अ हे क्षेत्र खोटे मुखत्यारपत्र तयार करून, खोटे सातबारा  उतारे लावून बनावट खरेदीखत केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक साजिद मन्सुरी तपास करत आहेत.
————-
पाईपलाईन रोडला घरफोडीत दागिने लंपास
नाशिक – दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश अज्ञात चोरट्याने २ लाख १५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी संकेत नंदन दाणी (रा. पाईपलाइन रोड) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शनिवार (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कडी तोडून दाणी यांच्या घरात प्रवेश केला. ५० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, १ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या व ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक राठोड तपास करत आहेत.
———–
तिघांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण
नाशिक – पैसे घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी राहूल उर्फ  गांग्या पोपट शिंदे (रा. संत कबीरनगर) याने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अशोक साळवे, गुप्पु साळवे, संतोष साळवे (सर्व रा. संत कबीरनगर) अशी संशयितांची नावे आहेत.
राहूल हा शनिवारी (दि. २६) रात्री आठ वाजेच्या सुमारास पैसे घेण्यासाठी अशोक साळवे यांच्याकडे  गेला होता. यावेळी गुप्पु साळवे व संतोष साळवे याने त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादी राहूल याने मारहाण का करता अशी विचारणा केली असता अशोक साळवे याने लाकडे दांडक्याने मारहाण करून  जखमी केले. याप्रकरणी ए. एस. पठाण तपास करत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाहनाला कट मारुन वाहनचालकास मारहाण; कॉलेजरोडवरील घटना

Next Post

महाराष्ट्रातील फुलपाखरांची मराठमोळी नावे हवीत; या लिंकवर क्लिक करा

India Darpan

Next Post
Capture 24

महाराष्ट्रातील फुलपाखरांची मराठमोळी नावे हवीत; या लिंकवर क्लिक करा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011