बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला चाचणीची परवानगी

by India Darpan
ऑगस्ट 4, 2020 | 1:46 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


कोविडविरोधी लस बनविण्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची संधी

नवी दिल्ली – पुणे येथील सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाला कोविडविरोधी लस बनविण्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी औषध नियंत्रकांनी परवानगी दिली आहे.  सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडिया ही आँक्सफर्ड विद्यापीठ-अँस्ट्रा झेनेका सोबत देशात कोविड विरोधी लस बनवित आहे. या परवानगीमुळे कोविड विरोधी लस बनविण्याच्या कार्याला वेग येईल.

कोविड-१९ बाबतच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या सूचनांवर आधारित सखोल विश्लेषणानंतर डीसीजीआयचे डॉ व्ही जी सोमाणी यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांसाठी परवानगी दिली, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी एका   वृत्तसंस्थेला दिली आहे. ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचण्या सध्या इंग्लंडमधे  दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात,   ब्राझीलमध्ये  तिसऱ्या टप्प्यात तर दक्षिण आफ्रिकेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुरु आहेत.

भारताच्या रुग्ण मृत्यू दरात आणखी घट झाली असून जगाच्या तुलनेत हा दर सर्वात कमी आहे. आज तो २.११ टक्के  इतका झाला आहे. कोविड व्यवस्थापनाच्या ‘टेस्ट,  ट्रॅक अँड ट्रीट’  या उत्तम आणि परीणामकारक कार्यवाहीमुळे देशात हा दर गाठणे शक्य झाले आहे. कोविड व्यवस्थापनाच्या धोरणाचे लक्ष्य त्वरित शोध, विलगीकरण,आणि रुग्णांचे सुरळीत व्यवस्थापन आणि अधिक धोकादायक लोकसंख्येच्या विभागात वैद्यकीय  कर्मचाऱ्यांची सेवा यामुळे देशात रुग्ण बरे होण्याच्या दरातील वाढ शक्य झाली आहे. गेल्या २४ तासात ४० हजार ५७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या कोविड  रुग्णांची संख्या ११ लाख ८६ हजार २०३ इतकी झाली असून बरे होण्याचा दर ६५.७७ % इतका झाला आहे. दरदिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि प्रत्यक्ष रुग्ण यातील फरक ६ लाखांपेक्षा जास्त झाला आहे. सध्या तो ६ लाख ६ हजार ८४६ इतका आहे.  सध्या ५ लाख ७९ हजार ३५७ एवढे रुग्ण उपचाराधिन आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारताने २ कोटीपेक्षा जास्त कोविड चाचण्या करत मैलाचा टप्पा केला पार

Next Post

आशा सुरक्षा सुविधा व पालकमंत्री आशा किरण योजनेचा शुभारंभ

India Darpan

Next Post
Chandrapur Asha Rakshabandhan 2

आशा सुरक्षा सुविधा व पालकमंत्री आशा किरण योजनेचा शुभारंभ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011