व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, November 28, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पिंपळगाव बसवंत – ग्रामपालिका कर्मचा-याचा कादवा नदीत बुडून मृत्यू

India Darpan by India Darpan
September 2, 2020 | 8:02 am
in स्थानिक बातम्या
0

पिंपळगाव बसवंत – निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे गणपती विसर्जन करताना  ग्रामपालिका कर्मचा-याचा कादवा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १) घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की, मंगळवारी गणेश विसर्जन करण्यासाठी पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेने महामार्गावरील कादवा नदी पुलावर दरवर्षीप्रमाणे पाळण्याची व्यवस्था केली होती. त्यासाठी अग्निशामक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गणपती विसर्जन करताना तीन कर्मचारी कादवा नदीपात्रात बुडाले. या कर्मचा-यांना वाचविण्यासाठी रवींद्र रामदास मोरे (वय ३६) या कर्मचा-याने पाण्यात उडी मारली. अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनी मोरे यास तत्काळ पाण्याबाहेर काढून राधाकृष्ण हाॅस्पीटलमध्ये दाखल केले. यावेळी डाॅक्टरांनी तपासणी करून रवी यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.
याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित वाघ, पोलीस काॅन्स्टेबल योगेश बुरूंगले, पोलीस काॅन्स्टेबल नितीन जाधव करीत आहे.

प्रशासनाचा हलगर्जीपणा नडला
गणपती विसर्जन करताना लाईफ जॅकेट घालण्याची गरज होती. मात्र, मंगळवारी गणेश विसर्जन करताना काही कर्मचा-यांनी लाईफ जॅकेट घातलेले नव्हते. त्यामुळे पाण्याचा वेग जास्त असताना तीन कर्मचारी नदीपात्रात बुडू लागले. या कर्मचा-यांना वाचविण्यासाठी रवींद्र मोरे याने पाण्यात उडी मारली खरी; मात्र पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे आणि लाईफ जॅकेट घातलेले नसल्याने रवींद्रचा दुर्दैवी मृत्यू झाला.


Previous Post

बिबट्याची घरवापसी -चल चले चलो, अपने घर

Next Post

‘बाप्पा सांगतोय, मी पुन्हा येईन’; कल्याणी शहाणेच्या पत्रातून बाप्पाचे मनोगत हिट

Next Post

'बाप्पा सांगतोय, मी पुन्हा येईन'; कल्याणी शहाणेच्या पत्रातून बाप्पाचे मनोगत हिट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आता पाऊस व गारपीटीची शक्यता किती ? बघा हवामानतज्ञ काय सांगतात…

November 28, 2023

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी…दिले हे आदेश

November 28, 2023

नाशिकचा निओ मेट्रो प्रकल्पाचा प्रस्तावर दोन वर्षापासून केंद्राकडे मान्यतेसाठी प्रलंबित…खा. गोडसे यांनी केली ही मागणी

November 28, 2023

नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी या तारखेला परीक्षा

November 28, 2023

सध्याच्या परिस्थितीत वर्णव्यवस्था पुन्हा डोकं वर काढत आहे..छगन भुजबळ

November 28, 2023

अद्वय हिरे यांना दिलासा नाही… न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

November 28, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.