India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक – सेवा मारुतीत नवीन स्विफ्ट गाडीचे अनावरण

India Darpan by India Darpan
March 4, 2021
in वाणिज्य
0

नाशिक – सेवा मारुतीत नवीन स्विफ्ट गाडीचे अनावरण गेल्या छत्तीस वर्षापासून ऑटोमोबाइल क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सेवा मारूतीने नुकत्याच नव्याने बदल होउन आलेल्या नवीन स्विफ्ट गाडीचे अनावरण  निखिल सोनवणे यांच्या हस्ते केले.
यावेळी सेवा मारूतीचे ब्रांच हेड दुर्गेश हटकर,सेल्स मॅनेजर वाजिद शेख व प्रीति कोटियन उपास्थित होते. सेवाचे सीनियर टीमलीडर हर्षल तेंडूलकर यांनी गाडी बद्दल उपस्थित ग्राहकांना माहिती दिली. सेवा मारुती मधून भाग्यवान ग्राहक दिपक आव्हाड व राका साहेब यांना नाशिक मधील पहिल्या नवीन स्विफ्ट गाडीचे वितरण करण्यात आले.
अशी आहे नवीन स्विफ्ट 
नेक्स्ट जनरेशन K सिरीज ड्युयल
जेट इंजिन ड्युयल VVT
क्रुज कंट्रोल
स्पोर्टी क्रॉस मेष ग्रिल
ड्युयल टोन इंटेरियर
ESP आणि HILL HOLD असिस्ट (फक्त AGS मध्ये)
मायलेज सर्वात जास्तं 23.20Kmpl/ 23.76 AGS


Previous Post

पंचवटी पोलिसांच्या विशेष मोहिमेत तीन जुगार उड्डे उध्वस्त, २५ जुगारींना जेरबंद

Next Post

नाशिक तालुक्यातील ६२३ गृहनिर्माण संस्था बेपत्ता; संस्थाचालकांवर दाखल होणार गुन्हे

Next Post

नाशिक तालुक्यातील ६२३ गृहनिर्माण संस्था बेपत्ता; संस्थाचालकांवर दाखल होणार गुन्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘अशी सत्ता पसंत नाही’; महाराष्ट्रातील राजकीय नाट्यात अटल बिहारींचे भाषण व्हायरल

June 25, 2022

निलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदी ३ वर्षे पूर्ण; त्यांच्या कारकिर्दीचा हा आढावा…

June 25, 2022

क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याच्या नियमात येत्या १ जुलैपासून बदल; जाणून घ्या सविस्तर

June 25, 2022

आता भारतातच होणार वाहनांचे क्रॅश टेस्टिंग; सेफ्टी रेटिंगही मिळणार

June 25, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे आदेश

June 25, 2022
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मंगलाष्टकावेळी वधू-वरामध्ये कडाक्याचे भांडण; नंतर पुढं हे सगळं घडलं

June 25, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group