बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – शहीद दिनानिमित्त संयुक्त किसान मोर्चातर्फे लाक्षणिक उपोषण

by India Darpan
जानेवारी 30, 2021 | 9:06 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210130 WA0018

नाशिक – संयुक्त किसान मोर्चा वतीने २६ जानेवारी रोजी दिल्लीत लाल किल्यावर भाजप केंद्र सरकार पुरस्कृत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला त्याचा निषेध करण्यासाठी व दिल्लीत  लढणाऱ्या शेतकरी आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी देशभर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले. नाशिक येथेही हे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चातर्फे देण्यात आली.

या आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने कितीही षडयंत्र केले तरी शेतक-यांचे आंदोलन हे कायदे रद्द होईपर्यंत व हमीभावचा कायदा होईपर्यंत संपणार नाही. तरी अधिक संघटितपणे समाजातील सर्वस्तराना सोबत घेऊन सुरु राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उपोषणस्थळी जेष्ठ साहित्यीक उत्तम कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा नाशिक जिल्ह्याच्यावतीने राजू देसले, सुनील मालुसरे,  शरद आहेर, रंजन ठाकरे,डॉ डी एल कराड, अनिता पगारे, महादेव खुडे, व्ही डी धनवटे, विजय दराडे, विजय पाटील, नाना बच्छाव,किरण मोहिते, समाधान बागुल, आसिफ सर, शांताराम चव्हाण,धोत्रे प्रभाकर वायचळे, बबलू खैरे, नाझीम काझी, निशिकांत पगारे,  जगदीश पवार,भास्कर शिंदे, देविदास बोपळे, नामदेव बोराडे, पद्माकर इंगळे, मधुकर मुठाल, राम निकम, डॉ शोभा बच्छाव, डॉ हेमलता पाटील, मुकुंद रानडे, तानाजी जायभावे, कृष्णा शिंदे, अपूर्व इंगळे, संतोष काकडे, उपस्थित होते

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – आरटीओ कॉर्नर भागात आजारी आईस सावत्र मुलाकडून मारहाण 

Next Post

सामनाच्या अग्रलेखावर अण्णा हजारे संतापले, मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा

India Darpan

Next Post
hajare

सामनाच्या अग्रलेखावर अण्णा हजारे संतापले, मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011