बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यात एवढ्या व्यक्तींना आहे एकापेक्षा अधिक आजार; सर्वेक्षणातून स्पष्ट

by India Darpan
नोव्हेंबर 3, 2020 | 8:55 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नाशिक – जिल्हा आरोग्य कार्यालयाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरात केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १ लाख ८८ हजार कोमोर्बिड रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना एकापेक्षा अधिक आजार आहेत. त्यामुळे या व्यक्तींना कोरोना काळात अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे.
      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग यांनी कोविड -१९ संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम सुरू केला असून आरोग्य विभागाचे पथक शहरी व ग्रामीण भागात प्रत्येक घरात तेथे राहणाऱ्या लोकांची नोंद घेण्यास गेले. तसेच  जर त्या कुटुंबाला आरोग्याशी संबंधित काही त्रास होत असेल तर त्याचीही नोंद करण्यात आली. जिल्हा आरोग्य सर्वेक्षण पथकांनी नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील सुमारे ४३ लाख ७ हजार कुटुंबांपैकी सुमारे ८ लाख ५६ हजार लाख जणांची माहिती दिली.
आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जास्तीत जास्त कोमोरबिड रूग्ण उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते. तसेच आम्हाला आढळले की, तब्बल ६३ हजार ८०८ जण उच्च रक्तदाब ग्रस्त आहेत, तर १२ हजार ८७८  लठ्ठ आहेत. तसेच कर्करोगाने ग्रस्त ९९० जण असून २१ हजार ५०१ इतर जुनाट आजारांनी ग्रस्त आहेत. याशिवाय एकूण ९ हजार २१८ जणांना दम्याचा त्रास असल्याचे देखील आढळले.
सर्वेक्षण दरम्यान, कोविड -१९संबंधित पुढील निदानासाठी ४ हजार ५९५ हजार कॉमोर्बिड रूग्णांना विविध शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये दाखल होण्यासाठी सांगण्यात आले. कोविड -१९ संसर्गाचा १०० हून अधिक रुग्ण पॉझेटिह  आढळले.  या सर्वेक्षणातून जिल्हाभरातील विविध रूग्ण  शोधण्यात आम्हाला मदत झाली आहे.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यापैकी फारच कमी लोकांना या गंभीर आजाराची लागण झाली होती. आरोग्य विभाग आता जिल्ह्यातील कोमोर्बिड रूग्णांकडे विशेष लक्ष देणार आहे.  बागलाण तालुक्यात (२५५५) निफाड (२०६२) आणि दिंडोरी (२२८५) मध्ये सर्वाधिक कॉमोर्बिड रूग्ण नोंदले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमेरिकन निवडणुकीत हिंसाचाराची शक्यता; हे आहे कारण  

Next Post

लासलगांव शहर विकास समितीची झेडपीत धडक, समस्यांची पुस्तीका दिली सीईअोला

India Darpan

Next Post
IMG 20201103 WA0024

लासलगांव शहर विकास समितीची झेडपीत धडक, समस्यांची पुस्तीका दिली सीईअोला

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011