बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कोरोना अपडेट- ८७३ कोरोनामुक्त. ५६५ नवे बाधित. ६ मृत्यू

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 26, 2020 | 1:11 pm
in संमिश्र वार्ता
0
corona 12 750x375 1

नाशिक – शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात (२५ व २६ ऑक्टोबर) ५६५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ८७३ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९२ हजार २५६ झाली आहे. ८४ हजार ९२१ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ५ हजार ६९२ जण उपचार घेत आहेत.

गेल्या दोन दिवसातील नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ३१५, ग्रामीण भागातील २३७, मालेगाव शहरातील ११ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील ४, ग्रामीण भागातील १ तर जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६१ हजार ०९५. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ८३८.  पूर्णपणे बरे झालेले – ५७ हजार ४९४. एकूण मृत्यू – ८५७.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ७४४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.११

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – २६ हजार ३६०.  पूर्णपणे बरे झालेले – २३ हजार ०११. एकूण मृत्यू – ५८३.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ७६६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८७.३०

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १०६.  पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८४८. एकूण मृत्यू – १६५.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.७२

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी

नाशिक २०६
बागलाण १४५
चांदवड ५७
देवळा ५०
दिंडोरी २५२
इगतपुरी १५६
कळवण ४३
मालेगाव १५६
नांदगाव २७८
निफाड ६०७
पेठ ३
सिन्नर ६०१
सुरगाणा १०
त्र्यंबकेश्वर १०२
येवला १००
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बेईमानी करुन उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं; नारायण राणेंची जहरी टीका

Next Post

अट्टल दरोडेखोराने पोलिस कर्मचाऱ्यांना घेतला चावा; फरार होण्याचा प्रयत्न फसला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201026 WA0024 1

अट्टल दरोडेखोराने पोलिस कर्मचाऱ्यांना घेतला चावा; फरार होण्याचा प्रयत्न फसला

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सांमजस्य करार 1 1920x1280 1

नाशिक येथील ‘आयटीआय’सह राज्यातील या पाच औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार….विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

जुलै 9, 2025
Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011