व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, December 1, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकरोडला भव्य क्रीडा संकुल, जॉगिंग ट्रॅकचे  काम देखील अंतिम टप्प्यात 

India Darpan by India Darpan
September 24, 2020 | 6:21 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

नाशिक – शहरात सध्या पंचवटी, सिडको तसेच शहरातील मध्यवर्ती भागात भव्य क्रीडा संकुले असून आता नाशिक रोड भागात देखील पंपिंग स्टेशन जवळ भव्य क्रीडांगण साकारण्यात येणार आहे. प्रभाग १९ मध्ये चेहडी पंपिंग स्टेशन येथील भवानी चौकात नाशिक महानगरपालिकेकडून सुसज्ज क्रिडांगण उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.या ठिकाणी विविध खेळांची मैदाने तसेच भव्य जॉगिंग ट्रॅक करण्यासाठी महापालिकेकडून तातडीने काम करण्यात येत आहेत . त्यामुळे नाशिकरोड भागातील क्रीडाप्रेमीसाठी कबड्डी ,खो-खो या पारंपारिक खेळ सह अन्य खेळांसाठी सुसज्ज मैदान उपलब्ध होणार आहे. अद्यावत म्युझिक सिस्टिम असलेला चारशे मीटरचा जॉगिंग ट्रॅकदेखील साकारण्यात येत आहे. सदर क्रीडा संकुलाची सुविधा नाशिक रोड वासियांना लवकरच उपलब्ध होणार आहे. या मैदानावर जॉगिंग ट्रॅकच्या दोन्ही बाजूस वृक्ष लागवड  करण्यात आली असून ग्रीन जीम देखील उभारण्यात आले आहे.

Previous Post

भावी डॉक्टरांना आता ग्रामीण भागाप्रमाणेच जिल्हा रुग्णालयात देखील करावी लागणार वैद्यकीय सेवा 

Next Post

अभिनेत्री निवेदिता सराफ पॅाझिटिव्ह, सर्दीकडेही दुर्लक्ष न करण्याचा दिला सल्ला

Next Post

अभिनेत्री निवेदिता सराफ पॅाझिटिव्ह, सर्दीकडेही दुर्लक्ष न करण्याचा दिला सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची मदत केव्हा मिळणार ? मुख्यमंत्र्यांनी दिली ही माहिती

December 1, 2023

घरातल्या गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही.. जयंत पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता केली ही टीका

December 1, 2023

दिंडोरीत राष्ट्रवादीचा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढत शेतकरी आक्रोश मोर्चा

December 1, 2023

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार.. ही आहे मुदत

December 1, 2023

चांदवडच्या भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

December 1, 2023

मालट्रकसह चालक, क्लिनरचे अपहरण…आर्थिक देवाण घेवाणीतून घडली घटना…गुन्हा दाखल

December 1, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.