बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या कारसेवकांचा आ. सीमा हिरे यांनी केला सत्कार

by India Darpan
ऑगस्ट 4, 2020 | 1:57 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200804 WA0026

नाशिक –  अयोध्येत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भुमीपूजन होत आहे. त्या पार्श्वभुमीवर नाशिकमध्ये आमदार सीमाताई हिरे यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माजी आमदार निशीगंधाताई मोगल, राजाभाऊ मोगल, बाबा फडके, डॉ. झुंबर भंदुरे, दादा रत्नपारखी, रमेश गायधनी, राजाभाऊ गुजराथी, गोविंदराव यार्दी, बन्सी जोशी, दिलीपराव क्षीरसागर, अनिल चांदवडकर, लालचंद टाटीया, नाना नेऊरगांवकर, संजय तुकाराम कुलकर्णी, मदन नामदेव भंदुरे, सुधाकर नामदेव भंदुरे, सौ. पुष्पावती झुंबर भंदुरे  या कारसेवकांच्या निवासस्थानी जावून सत्कार केला. यावेळी सर्व कारसवेकांना प्रभु रामचंद्र व राममंदिराची प्रतिकृती असलेले स्मृतीचिन्ह फेसमास्क देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी आमदार सीमाताई हिरे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, महेशजी हिरे, अनिल चांदवडकर, राजेंद्र गिते, संजय सोनजे, सुशिल नाईक आदि उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी, उपमुख्यमंत्री पवार यांचा निर्णय

Next Post

कोविड रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व हॉस्पिटलला संरक्षण द्या, सीटूची मागणी

India Darpan

Next Post
dr.d.l.karad

कोविड रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व हॉस्पिटलला संरक्षण द्या, सीटूची मागणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011