गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकचा स्वातंत्र्य दिन सोहळा फेसबुकपेजवर लाईव्ह

by India Darpan
ऑगस्ट 15, 2020 | 8:47 am
in स्थानिक बातम्या
0
सिन्नर तालुक्यातील शिक्षिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेले हे फलक लेखन

सिन्नर तालुक्यातील शिक्षिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेले हे फलक लेखन


नाशिक – देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे अन्न व पुरवठा आणि नागरी संरक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण समारंभ सकाळी ९ वाजून ०५ मिनिटांनी होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करत असताना शासनाने घालून दिलेल्या निकषांचे पालन करून उत्साहात परंतु किमान उपस्थितीमध्ये हा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ध्वजारोहणानंतर मा. पालकमंत्री जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा फेसबुक लाईव्ह द्वारे देऊन संबोधित करणार असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे. नागरिकांनी या लिंक द्वारे या सोहळ्यात सहभागी व्हावे, प्रत्यक्ष सोहळ्याच्या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.
फेसबुकलिंक:https://www.facebook.com/District-Information-Office-Nashik-105383347892367
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रुरबन मिशनमध्ये जिल्ह्यातील या तीन गावांची निवड; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

Next Post

३१ मे नंतरचे कापसाचे चुकारे कधी देणार? डॉ. अनिल बोंडे यांचा राज्य सरकारला सवाल

Next Post
cotton 4649804 340

३१ मे नंतरचे कापसाचे चुकारे कधी देणार? डॉ. अनिल बोंडे यांचा राज्य सरकारला सवाल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011