बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरी तालुक्यातील  महिला सरपंच पदासाठी ५ फेब्रुवारीला आरक्षण सोडत 

by India Darpan
फेब्रुवारी 4, 2021 | 9:50 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


दिंडोरी  – दिंडोरी तालुक्यातील एकुण १२१ ग्रामपंचायतींच्या ५० टक्के महिला सरपंच पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आदिवासी सांस्कृतिक भवन, दिंडोरी येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संदिप आहेर यांनी दिली.
  जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील ३० जानेवारीच्या पत्रान्वये दिंडोरी तालुक्यातील महिला सरपंच पदासाठी आरक्षण निश्चितीबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत. सदर निर्देशानुसार आदिवासी सांस्कृतिक भवन येथे दिंडोरी तालुक्यातील एकुण १२१ ग्रामपंचायतींच्या ५० टक्के  महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत बैठक आयोजीत केलेली आहे.
 दिंडोरी तालुक्यातील एकूण १२१ ग्रामपंचायत पैकी १०४ ग्रामपंचयात सरपंचपद अनुसुचित जमाती साठी राखीव असून यात ५० टक्के महिला सरपंच होतील व उर्वरित १७ ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग व सर्वसाधारण यात ५० टक्के महिलांना सरपंच पदाची संधी मिळणार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – फाळके रोडवर दोघा मित्रांना टोळक्याकडून बेदम मारहाण

Next Post

इंडिया दर्पण विशेष – हटके डेस्टिनेशन – पराशर लेक

India Darpan

Next Post
IMG 20210203 WA0022 1

इंडिया दर्पण विशेष - हटके डेस्टिनेशन - पराशर लेक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011