बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरी – खा. डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत वीज बिल होळी आंदोलन 

by India Darpan
नोव्हेंबर 23, 2020 | 9:49 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201123 WA0037

दिंडोरी –  कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात विजेचा वापर कमी असतांना देखील सरासरी विजबिलाच्या नावाखाली वीजवितरण कंपनीने जनतेला भरमसाठ वाढीव बिले पाठवले.ही  वाढीव वीज बिले कमी करण्याचे आश्वासन दिले असतांना त्यावर कुठलीही कार्यवाही न करता सामान्य जनतेला भरमसाठ वीजबिले पाठवून ते भरण्याची सक्ती केली जात आहे. ही वीज ग्राहकांची व शेतकऱ्यांची घोर फसवणूक असल्याचे सांगत राज्य सरकारचा जाहीर निषेध दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी येथील वीज वितरण कार्यालयासमोर वाढीव आलेल्या वीज बिलांची होळी करण्यात आली. वाढीव विजबिले कमी करावी म्हणून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष  योगेश मैंद, युवामोर्चा प्रदेश सदस्य अंकीतजी संचेती, भाजपा जेष्ठ नेते चंद्रकांत राजे, प्रमोद देशमुख ,विलास देशमुख, शिवाजीबाबा पिंगळ, शहराध्यक्ष शाम मुरकुटे, बाबूशेठ मणियार, श्याम बोडके, तुषार वाघमारे, योगेश बर्डे, योगेश तिडके, अनिल गाडे, संपत पिंगळ, वाहिद मणियार, रणजित देशमुख, अमर राजे, गणेश चव्हाण, बाळासाहेब सोनवणे, दत्तात्रय जाधव, कैलास धात्रक, राम कराटे, बापू बोंबले, निलेश गायकवाड, कैलास गाढवे, राजू शिंदे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व वीज  ग्राहक उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निर्माता दिनेश विजनने सुशांतला दिलेल्या पैशांवरून ईडीने केली चौकशी 

Next Post

मार्च, एप्रिलपर्यंत खाद्यतेल महागच राहणार ; हे आहे कारण

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मार्च, एप्रिलपर्यंत खाद्यतेल महागच राहणार ; हे आहे कारण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011