बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरीत शिवसेना व कांदा उत्पादकांचे रास्ता रोको आंदोलन

by India Darpan
सप्टेंबर 16, 2020 | 2:44 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200916 WA0027

दिंडोरी – देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव वाढत असतानाच केंद्र सरकारने सलग दुस-या वर्षी कांदा निर्यातबंदीची घोषणा केली असल्याच्या निषेधार्थ  दिंडोरी येथील नाशिक कळवण राज्य मार्गावर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात बहुसंख्य शेतकरी कांदा उत्पादक असून येथे मोठ्या प्रमाणात दर्जेदार कांदा पिक घेतले जाते. सध्या भरपूर प्रमाणावर कांदा शेतकऱ्यांकडे पडून आहे. आधीच लॉकडाउनच्या संकटकाळातून शेतकरी वर्ग, सावरत असतांना ही अचानक केलेली निर्यातबंदी अन्यायकारक ठरली असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार धनराज महाले,जेष्ठ नेते सुरेश डोखळे आदींनी केंद्राच्या निर्णयावर जोरदार टीका करत केंद्र सरकारने त्वरित निर्यातबंदी मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली याप्रसंगी माजी आमदार धनराज महाले, जेष्ठ नेते सुरेश डोखळे, तालूका प्रमुख सतिश देशमुख, पांडूरंग गणोरे,सुरेश देशमुख  यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तालुका व शहर पदाधिकारी, कांदा उत्पादक शेतकरी उपस्‍थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची कोरोनावर मात

Next Post

नाशिक कोरोना अपडेट- २०४८ नवे बाधित. १७२५ कोरोनामुक्त. १६ मृत्यू

India Darpan

Next Post
Corona 1

नाशिक कोरोना अपडेट- २०४८ नवे बाधित. १७२५ कोरोनामुक्त. १६ मृत्यू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011