India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

त्र्यंबकेश्वरला तीन वर्षांपासून बंद असलेले शेतकरी सभासदांचे पिक कर्जवाटप सुरू

India Darpan by India Darpan
August 13, 2020
in स्थानिक बातम्या
0

 

त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर विविध विकास सोसायटीच्या चेअरमनपदाचा कार्यभार श्रीमती लक्ष्मीबाई पवार यांनी स्विकारताच कर्जवाटप सुरू झाले आहे. तीन वर्षांपासून बंद असलेले शेतकरी सभासदांचे पिक कर्जवाटप कधी सुरू होणार याची प्रतिक्षा आता संपली आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी नाना पन्हाळे यांना कर्जाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी संचालक चिंतामण अकोलकर, मोहन लोहगावकर, मनोज थेटे,मोहन कडलग, अरूण दाते, मंगेश धारणे, अकबर मनियार, सचिव महाले यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळेस उपस्थितांनी आनंद व्यक्त करतांना नावाच्या चेअरमन असलेल्या लक्ष्मीबाई यांनी सोसायटीत लक्ष्मी आणली असे म्हणत समाधान व्यक्त केले आहे. सोसायटीला वाटपा साठी मिळालेली रक्कम कमी आहे मात्र शेतक-यांना जमेल तसे कर्ज देऊन शेतकरी सभासदांना आधार देण्यात येत आहे. शासनाने कर्जमाफीची रक्कम दिल्या नंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तालुक्यासाठी ४ कोटी रूपये दिले आहेत.वास्तवीक पाहता २३ सोसायटया आणि शेकडो सभासद असलेल्या तालुक्याला ही रक्कम म्हणजे अगदीच कमी आहे मात्र तीन वर्षांपासून बंद असलेले कर्जवाटप सुरू करण्यास चालना मिळाली आहे. सोसायटी कार्यालयात सभासदांचा राबता वाढल्याने वातावरणात चैतन्य आले आहे.


Previous Post

जिल्ह्यात आजपर्यंत १६  हजार ६८२ रुग्ण कोरोनामुक्त, ४ हजार ८०९ रुग्णांवर उपचार सुरू

Next Post

कळवणला रानभाजी महोत्सव

Next Post

कळवणला रानभाजी महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खासदार उदयनराजे संतापले आणि करुन टाकली ही मोठी घोषणा…

March 27, 2023

सुवर्णपदक विजेत्या लोव्हलिना बोरगोहेन अशी बनली बॉक्सर… या एका घटनेने दिली कलाटणी…

March 27, 2023

महागावच्या शेतकऱ्यांच्या गटाची यशोगाथा… सर्व सभासदांना असे केले स्वावलंबी….

March 27, 2023

तरुणांनो, लागा तयारीला! पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल १६ हजार पदांसाठी भरती; येथे करा अर्ज

March 27, 2023

CBIने सापळा रचला… ५ लाखाची लाच घेताना अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले… मग अधिकाऱ्याने…

March 27, 2023

अभिनेत्रीने या वयात कुटुंबाला दिली ‘गुडन्यूज’

March 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group