बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

त्र्यंबकला दिवसभर संततधार; गंगापूर धरणसाठ्यात वाढ

by India Darpan
ऑगस्ट 16, 2020 | 11:41 am
in संमिश्र वार्ता
8
20200814 1645580

त्र्यंबकेश्वर – शहर आणि परिसरात पावसाची दिवसभर संततधार आहे. त्यामुळे परिसरातील नद्या तसेच नाले खळाळून वाहत आहेत. त्यामुळे ब्रह्मगिरी आणि त्याचा परिसर अतिशय चैतन्यदायी बनला आहे. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेले अहिल्या धरण सध्या ओसांडून वाहत आहे. ब्रह्मगिरी परिसरातील धबधबेही खळाळत आहेत. आहिल्या व गोदावरीचा प्रवाह वाढल्याने गौतमी बेझे धरणाचा साठा झपाट्याने वाढतो आहे. किकवी नदी थेट गंगापूर धरणात पोहचते. ती दुथडी भरून वाहत असल्याने नाशिकचा पाणी प्रश्न निकाली निघणार आहे. जवळपास महिनाभर पाऊस खोळंबला होता. तथापि आता मात्र भात, नगली, वरई या पिकांना जिवदान मिळाले आहे. बळीराजा सुखावला असून पोळ्याच्या तयारीलाही लागला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नांदगाव येथे शहीद कुटुंबातील सदस्यांचा सन्मान

Next Post

त्र्यंबकला ९१ जणांची कोरोनावर मात; भीती हळूहळू कमी

India Darpan

Next Post
Corona 11 350x250 1

त्र्यंबकला ९१ जणांची कोरोनावर मात; भीती हळूहळू कमी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011