India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तक्रारींसाठी आता व्हॉटसअॅप हेल्पलाईन; सद्यस्थिती कळणार मोबाईलवरच

India Darpan by India Darpan
August 26, 2020
in राज्य
0

जिल्हास्तरावरील यशानंतर आता ‘ व्हाट्सॲप ग्रिव्हन्स रिड्रेसल ‘  कक्ष प्रत्येक उपविभागात
नाशिक – नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सगळेच प्रशासकीय विभाग आपापल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. बहुसंख्य कामे ऑनलाइन करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांना आता आपल्या शासकीय कामकाजाचे दस्तावेज, विविध अर्ज कुठल्या स्तरावर आहेत, याबाबतची माहिती अगदी घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी जिह्यातील सर्व प्रांत कार्यालयात ‘व्हाट्सॲप ग्रिव्हन्स रिड्रेसल’ कक्ष  कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. अर्जदार आता व्हाट्सॲपद्वारे या कक्षाशी संपर्क साधू शकतात, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
गेले सहा महिन्याहून अधिक काळ ही सुविधा जिल्हास्तरावर सुरू आहे. त्याचा लाभ आतापर्यंत १५ हून अधिक नागरिकांनी घेतलेला आहे वबंधन सर्व खातेप्रमुख आणि कसोशीने पाळले आहे. त्यामुळे ही सुविधा केवळ जिल्हास्तरावर मर्यादित न ठेवता आता उपविभाग स्तरावर देखील उपलब्ध करून देण्याचा निर्णय महसूल अधिकारी बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे यांनी घेतला.
असे आहेत संपर्क क्रमांक
जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालयात पुढील प्रमाणे व्हॉटस्अप नंबर कार्यान्वित करण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी नाशिक 9421550799 , उपविभागीय अधिकारी कळवण 9421550812, उपविभागीय अधिकारी दिडोरी 9421550822, उपविभागीय अधिकारी इगतपुरी 9421550852 , उपविभागीय अधिकारी बागलाण 9421550893, उपविभागीय अधिकारी येवला 9421550907, उपविभागीय अधिकारी मालेगाव 9421550927, उपविभागीय अधिकारी निफाड 9421550937,  उपविभागीय अधिकारी चांदवड 9421550947. यानुसार कार्यालयनिहाय दिलेल्या मोबाईल व्हॉटसॲप क्रमांकावर सर्वसामान्य नागरिकांनी कार्यालयात न जाता  त्यांच्या व्यक्तिगत शासकिय कामकाजाच्या पाठपुरावा करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.
असा करावा व्हॉटसॲपवर अर्ज
नागरिकांनी त्यांचे नांव , पत्ता व संपर्क क्रमांक लिहून त्याखाली ज्या कार्यालयात मुळ अर्ज केलेला आहे . त्या कार्यालयाचे नांव , अर्जाचा विषय , अर्जाचा दिनांक हा तपशिल नमूद करावा व त्यासोबत मुळ अर्जाचा स्वच्छ व वाचनीय फोटो असे एकत्रितपणे तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयांत न येता संबंधित कार्यालयाच्या व्हॉटसॲप क्रमांकावर पाठवावे,असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.

Previous Post

महाड – १४ जणांचा मृत्यू; ८ जखमी. ३६ तासांनंतरही शोधकार्य सुरूच

Next Post

नाशिक कोरोना अपडेट-६४३ कोरोनामुक्त. ६२० नवे बाधित तर १४ मृत्यू

Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशिक कोरोना अपडेट-६४३ कोरोनामुक्त. ६२० नवे बाधित तर १४ मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभिनेते धर्मेंद्र यांनी आईच्या नावाने बांधलेल्या शाळेचे पत्रे उडाले

June 10, 2023
प्रातिनिधीक फोटो

CRPFचा रंगीला जवान… १३ वर्षात केले ५ लग्न… असा झाला भांडाफोड… आता काय होणार

June 10, 2023

प्रिया प्रकाश वारियरची स्मरणशक्ती गेली

June 10, 2023

छोट्या पडद्यावर क्रांती रेडकरचे पुनरागमन

June 10, 2023

खासदाराने संसदेत केले स्तनपान….. सर्व खासदारांनी वाजविल्या टाळ्या

June 10, 2023

अनुदानित आश्रमशाळांच्या मागण्यांसंदर्भात झाले हे महत्त्वाचा निर्णय

June 10, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group