बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चोरीसाठी आई-वडिलच मुलांना देतात चक्क भाड्याने!

by India Darpan
डिसेंबर 14, 2020 | 9:00 am
in संमिश्र वार्ता
0

नवी दिल्ली – तुळशीच्या लग्नापासून सगळीकडे लग्नाचे मुहूर्त सुरु होतात. या काळात चोऱ्यांचे प्रमाणही वाढते. यामुळे दिल्ली पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. त्यामध्ये  काही टोळ्या लग्नसमारंभात मुलांच्या मदतीने चोऱ्या करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यंदा कोरोनामुळे मोठ्या समारंभांवर बंदी असली तरी काही उत्साही लोक मोठ्या प्रमाणात सोहोळे करताना दिसतात. त्यामुळे पोलिसांच्या या सूचना गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तुम्हाला हे वाचून नक्कीच धक्का बसेल की, या टोळ्यांमधील चोरी करणारी जी मुले असतात ती त्यांच्या आई वडिलांनी याच कामासाठी भाड्याने दिलेली असतात.
लग्नाच्या सीझनमध्ये अशा चोरी करणाऱ्या टोळ्यांचा भाग बनण्यासाठी ९ ते १५ वर्षांची मुले भाड्याने देतात. मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील ही मुले दिल्ली एनसीआर, लुधियाना आणि चंदीगड या शहरांमध्ये चोरीसाठी त्यांचा वापर केला जातो. लग्नाच्या काळात कोणत्या ना कोणत्या कारणाने ही मुले समारंभात घुसतात आणि दागिने वगैरेसारख्या मौल्यवान वस्तूंची चोरी करतात. मध्यंतरी पोलिसांनी अशा टोळ्यांमधील काही जणांना अटक केली त्यात दोन किशोरवयीन मुले होती.
भाड्याने दिलेल्या या मुलांना नंतर चोरीचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकांमध्ये कसे मिसळावे हे देखील त्यांना शिकवले जाते. कधी अटक झालीच तर त्यांनी काही माहिती देऊ नये म्हणूनही त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार केले जाते, असे पोलिसांनी सांगितले आहे.
बालकामगार
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भन्नाट! या विद्यार्थिनीने बनवला अनोखा चष्मा; मागे न वळताच पाहता येणार

Next Post

नाशिक – दारूसाठी पैसे न दिल्याने दुकान पेटवले

India Darpan

Next Post
crime diary 2

नाशिक - दारूसाठी पैसे न दिल्याने दुकान पेटवले

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011