व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monday, December 4, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोरोनाची लस आल्यास हे आव्हान कायम!  

India Darpan by India Darpan
October 26, 2020 | 9:54 am
in संमिश्र वार्ता
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


गामपेला (बुर्किना फासो) – कोरोनाच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी जगभरात लस तयार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. काही कंपन्यांच्या लस ही अंतिम टप्प्यात असून त्याबाबत साकारात्म माहिती मिळते आहे. मात्र, असे असले तरी कोरोनाची लस आल्यास काही आव्हान तसेच कायम राहणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जगभरातील सर्व लोक, विशेषत: गरीब आणि विकसनशील देशांमध्ये, लस उपलब्ध होणार हे देखील एक मोठे आव्हानच असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. प्रत्येकाला लस मिळण्यासाठी व ती कायम प्रभावी राहण्यासाठी शीतगृह साखळी (कोल्ड चेन) आवश्यक आहे. जगातील अनेक देशांमध्ये त्याची कमतरता असल्याचे समोर आले आहे. तयार केलेली लस प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी कोल्ड चेनची आवश्यकता असते.

रेफ्रिजरेशन केल्यास लस जास्त काळ टिकते असा दावा काही संस्थांनी केला होता, त्या अनुषंगाने कोल्ड चेन आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे. तेच सर्वात मोठे आव्हान असल्याचे पुढे आले आहे. अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये लस पोहोचण्यास उशीर असल्याचे यावरून दिसते आहे. विकसित देश खास करून जेथे -७० डिग्री सेल्सियस तापमान नियंत्रित करणे कठीण असल्याने सर्वांपुढे हे आव्हान असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.


Previous Post

नियमित इंटरनेट वापरताय? ही काळजी घ्याच

Next Post

मनमाड – शिवसैनिक अजय जाधव याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Next Post

मनमाड - शिवसैनिक अजय जाधव याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ वारक-यांचा मृत्यू…आठ जण जखमी

December 4, 2023

आयएनएस कडमट्ट ही युद्धनौका जपानमध्ये..हे आहे कारण

December 4, 2023

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेवर भारताची सर्वाधिक मतांसह फेरनिवड… या श्रेणीमध्ये झाला समावेश

December 4, 2023

बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळाचे संकट….एनसीएमसी केली अशी तयारी..बघा संपूर्ण माहिती

December 3, 2023

पाचव्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा केला पराभव…४-१ फरकाने मालिका जिंकली

December 3, 2023

सिन्नरला विश्वभंर चौधरी यांच्या व्याख्यानात गोंधळ…भाषण बंद केले…माईक हिसकावून घेतला…व्यासपीठाची मोडतोड

December 3, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.