बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कॅगच्या प्रांगणात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

by India Darpan
जुलै 23, 2020 | 9:13 am
in संमिश्र वार्ता
0

नवी दिल्ली ः भ्रष्टाचार हे देशाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करणारे सर्वात मोठे संकट असल्याचे मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. अशा भ्रष्टाचाराला देशातून हद्दपार करण्याठी सरकार, समाज आणि नागरिकांनी एकत्रित  प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. नवी दिल्ली येथील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) कार्यालयाच्या प्रांगणातउभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आज उपराष्ट्रपतींच्या हस्ते झाले, त्यानंतर ते बोलत होते.

माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वचनांचे स्मरण करतउपराष्ट्रपती म्हणाले की पालकांबरोबरच शिक्षकही विद्यार्थ्यांचे चारित्र्यघडविण्यात आणि मूल्याधारित समाजाची निर्मिती करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. डॉ. आंबेडकर यांना मन:पूर्वक आदरांजली अर्पण करत उपराष्ट्रपती म्हणाले की त्यांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. ते प्रतिभावंत – दूरदर्शी राजकारणी, तत्वज्ञ, बुद्धीवंत, प्रख्यात न्यायविद्, अर्थशास्त्रज्ञ, लेखक आणि समाजसुधारक होते त्याचबरोबर सहृदय मानवतावादी होते.

कॅग ही एक मजबूत आणि विश्वासार्ह संस्था असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. या संस्थेला असणारी स्वायत्तता आणि व्यापक अधिकार यांचे श्रेय आपल्या राज्यघटनेला, खासकरुन डॉ. आंबेडकर यांना असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. स्वातंत्र्य, वस्तुनिष्ठता, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, व्यावसायिक उत्कृष्टता, पारदर्शकता आणि सकारात्मक दृष्टीकोन ही कॅगची मूलभूत मूल्ये असून डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि त्यांच्या कार्यापासून ती प्रेरित असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. लोकशाहीसाठी विश्वासार्हता, पारदर्शकता आणि सुप्रशासन अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.पूर्णपणे

कागदविरहित कार्यालय

नियामक चौकट, शासन व्यवस्था आणि सरकारच्या वितरण व्यवस्थेतीलबदल, तसेच अर्थव्यवस्था, कार्यक्षमता आणि सरकारी कामकाजातील परीणामकारकता सुनिश्चित करण्याचे श्रेय, कॅगचे अहवाल आणि विधीमंडळ समित्यांच्या चर्चांना असल्याचेही उपराष्ट्रपतींनी सांगितले. सुप्रीम ऑडिट इन्स्टीट्यूशन (एसएआय) च्या आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये उत्कृष्ट प्रतिष्ठा प्राप्त केल्याबद्दल तसेच २०२० वर्षापर्यंत पूर्णपणे कागदविरहित कार्यालय होण्याच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी कॅगची प्रशंसा केली. तत्पूर्वी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक राजीव मेहर्षी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर उप नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अनिता पट्टनायक यांनी सरतेशेवटी आभार व्यक्त केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी तयार रहा

Next Post

रुग्ण बरे होण्याचा दर ६३ टक्के

India Darpan

Next Post
Corona 11 350x250 1

रुग्ण बरे होण्याचा दर ६३ टक्के

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011