India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कांद्याच्या भावात मोठी घसरण, मनमाडला शेतकरी नाराज

India Darpan by India Darpan
August 5, 2020
in संमिश्र वार्ता
0

 

मनमाड- चार दिवसाच्या सुट्टीनंतर बुधवारी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरु झाल्यानंतर कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. कांद्याला प्रती क्विंटल कमीतकमी २०० रुपये तर जास्तीतजास्त ६९७ तर सरासरी ५५० रुपये भाव मिळाला. कांद्या आणण्यासाठी वाहतुकीला लागणारा खर्च देखील वसूल होत नसल्याचे पाहून बळीराजा हवालदिल झाला.

लासलगाव बाजार समितीपेक्षा मनमाड बाजार समितीत कांद्याच्या कमी भाव मिळत असून या दोन बाजार समितीच्या भावात क्विंटल मागे १५० ते २५४ रुपये पर्यंत फरक असल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले. लासलगावचे व्यापारी कांद्याला चांगला भाव देत असतांना मनमाडला कमी भाव का ? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतक-यांना पडला आहे. बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळाने यात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे


Previous Post

शवदाहिनीसाठी अखेर मनपाची हेल्पलाईन

Next Post

सहा महिन्यात १ लाख १३ हजार २२९ दाखल्यांचे वितरण

Next Post

सहा महिन्यात १ लाख १३ हजार २२९ दाखल्यांचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणची मोठी योजनाः १०० युनिटपर्यंत वापर असल्यास बिलावर चक्क ५५०ची सूट; असा घ्या लाभ

August 18, 2022
प्रातिनिधीक फोटो

अनैतिक संबंधांवरुन पत्नीच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकला; आरोपी पतीला अटक

August 18, 2022

रिलायन्स जिओची युजर्ससाठी मस्त ऑफर; ९१च्या रिचार्जमध्ये मिळतील या सुविधा

August 18, 2022

लाल सिंग चड्डा हीट की फ्लॉप? वितरकांनी केली ही मागणी

August 18, 2022

स्टेट बँक काढणार नवी कंपनी; कर्मचाऱ्यांचे काय होणार? ग्राहकांवर काय परिणाम?

August 18, 2022

‘मुलगी झाली हो’ मालिकेचे प्रेक्षक संतापले; थेट मालिकाच बंद करण्याची मागणी

August 18, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group