शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला पदभार; सॅनिटायझर लावून केले हँडशेक

by India Darpan
ऑगस्ट 27, 2020 | 8:35 am
in संमिश्र वार्ता
0
Capture 2

नाशिक – महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त कैलास जाधव यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. यावेळी गमे आणि जाधव यांनी सॅनिटायझर ने हात स्वच्छ केल्यानंतरच हस्तांदोलन केले. तसेच गमे यांनी पुष्पगुच्छ देऊन जाधव यांचे स्वागत केले.
नवनियुक्त आयुक्त कैलास जाधव यांनी आज गुरुवारी दुपारी एक वाजता मनपा आयुक्त राधाकृष्ण यांच्याकडून पदभार स्वीकारला यावेळी गमे यांनी त्यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विविध विकास कामांची माहिती जाधव यांना दिली. शहराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने गमे यांनी मंजूर केलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. तसेच नाशिकच्या विकासासाठी ठोस योगदान देण्याचा मनोदय जाधव यांनी व्यक्त केला आहे.
पहा हा व्हिडिओ…
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपा नाशिक जिल्हा ग्रामीण कार्यकारणी जाहीर

Next Post

विरानुष्काच्या आयुष्यात जानेवारीत घडणार ही मोठी घटना

Next Post
Screenshot 20200827 141105 e1598517840280

विरानुष्काच्या आयुष्यात जानेवारीत घडणार ही मोठी घटना

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011