बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आजचे राशीभविष्य – सोमवार – २३ नोव्हेंबर २०२० 

by India Darpan
नोव्हेंबर 23, 2020 | 1:01 am
in भविष्य दर्पण
0

आजचे राशीभविष्य – सोमवार – २३ नोव्हेंबर २०२० 

मेष- प्रगतीपथावर दमदार पाऊल
वृषभ- पूर्वसंचिताचा फायदा
मिथुन- आर्थिक अंदाज बरोबर ठरतील
कर्क- सरकारी प्रकरणे मार्गी लागतील
सिंह- गुंतवणुकीत लाभ
कन्या- व्रतवैकल्य घडतील
तूळ- वास्तुमध्ये अंतर्गत आदलाबदल
वृश्चिक-  गैरसमजाने लॉंग टर्म तोटा
धनु- जनसंपर्क फायद्याचा
मकर- नवीन व्यवसायात जडणघडण
कुंभ- वाद-विवाद टाळा
मीन- ज्येष्ठांचा वरदहस्त
…..
शंकासमाधान
प्रश्न- प्रणव – कुंडलीतील तृतीय  स्थान व त्यातील राशी याबद्दल माहिती मिळावी?
उत्तर- कुंडलीतील तृतीय स्थानी मेष रास असेल तर जलद गतीने कामे केली जातात… वृषभ रास असेल तर कमी श्रमात संचय करण्याकडे  कल.. मिथुन रास असेल तर शारीरिक  श्रमा ऐवजी बुद्धीने कामे करण्याकडे कल…. कर्क रास असेल तर वागणुकीत सौम्यपणा… सिंह रास असेल तर अधिकारी पद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न…. कन्या रास असेल तर धरसोड वृत्ती… तुळ रास असेल तर आपल्याबरोबर इतरांचाही फायदा पाहिला जातो…. वृश्चिक रास असेल तर स्वभावाचा अंदाज येणे कठीण…. धनु रास असेल तर धार्मिक पणा जोपासला जातो… मकर रास असेल तर फक्त कौटुंबिक विचार होतो… कुंभ रास असेल तर आज चे उद्या बघू… मीन रास असेल तर परोपकारी स्वभाव असतो..  अशा पद्धतीने तृतीय स्थानी असलेल्या राशी स्वभाव दर्शन करतात…..
आजचा राहू काळ
सकाळी ७.३० ते ९
dinesh thombare e1599484239390
पंडित दिनेश पंत
शंकासमाधान

ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या  WhatsApp नंबरवर पाठवावे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट- १७४ कोरोनामुक्त. २३३ नवे बाधित. ४ मृत्यू

Next Post

इंडिया दर्पण विशेष – स्टार्टअप की दुनिया – झिरोधा

India Darpan

Next Post
1500x500 2

इंडिया दर्पण विशेष - स्टार्टअप की दुनिया - झिरोधा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011