बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अ‍ॅम्परसँडने भारतभर सुरू केली थँक यू टीचर मोहीम

by India Darpan
सप्टेंबर 5, 2020 | 1:07 pm
in स्थानिक बातम्या
0

नाशिक – शिक्षक दिनानिमित्त अ‍ॅम्परसँड समूहाने कोविड- १९ काळात शिक्षणाची निरंतरता वाढवण्यासाठी, बळकटीकरणासाठी व  शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल थँक्यूू टीचर मोहीम राबवली. थँक यू टीचर मोहिमेची अंमलबजावणी मुंबई, नाशिक, पंजाबमधील राज्ये, नगर पालिका अंतर्गत असलेल्या अॅम्परच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत शासकीय व्यवस्थापित बालवाड्या, अंगणवाड्या, प्री स्कूल (ईसीसीई केंद्रे) आणि आदर्श शाळांमध्ये केली गेली.
हा उपक्रम महाराष्ट्रात नाशिकमध्ये  महिला व बालविकास मंत्रालयाच्या (एमडब्ल्यूसीडी) अंतर्गत २५ अंगणवाड्या ६०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. एकूण देशातील २५ हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. थँक यू टीचर कॅम्पेनमध्ये शिक्षकांना कृतज्ञता दर्शविण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ सामायिक करण्यात आले. याव्यतिरिक्त, ‘प्लांट अ ट्री’ उपक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. ज्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकाच्या  नावाने एक झाड लावले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसाठी सेल्फ-शॉट व्हिडीओ, रेखाचित्रे, हस्तकला, गाणे, कविता याच्या मध्यमातून शिक्षकांचे आभार प्रकट केले.
महिला व बालविकास मंत्रालय, नाशिक येथील बालविकास प्रकल्प अधिकारी चंद्रशेखर दौलत पगारे म्हणाले की, “आमच्या अंगणवाड्यातील शिक्षक आमच्या विद्यार्थ्याना आरोग्य सेवा देण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा होता. त्यांनी ही अडथळे असूनही ही मुले सतत शिकत राहिली आणि विकसित केली हे सुनिश्चित करण्यास मदत केली. कोविड-१९ ड्युटीवरही शिक्षक तैनात करण्यात आले असून ते नाशिक महानगर पालिकेच्या समन्वयाने कार्यरत आहेत. ते डोर-टू-डोर सर्वेक्षण करण्यासाठी कंटेन्ट झोनला भेट देत आहेत. अंगणवाडी शिक्षकांनीही प्रतिबंधात्मक उपाय, हात धुणे, मास्क घालणे आणि सामाजिक अंतर ठेवणे इत्यादींविषयी जागरुकता निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. अ‍ॅम्परसँड ग्रुप च्या सर्व मोहिमा शिक्षकांच्या आनुकरणीय प्रयत्नांसाठी व त्यांचे  आभार मानण्यासाठी बहुमूल्य  आहे.”
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रेमडेसिव्हिर इंजेक्शन हवे आहे? यांच्याकडे नक्की मिळेल

Next Post

आधी टीका आता एकत्रित काम करण्याची इच्छा; भाजपला उपरती

India Darpan

Next Post
chandrakant patil

आधी टीका आता एकत्रित काम करण्याची इच्छा; भाजपला उपरती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011