बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अशोका मेडिकव्हरचा अनोखा पुढाकार; पतंगोत्सवातील दुखापतींवर मोफत प्राथमिक उपचार

by India Darpan
जानेवारी 13, 2021 | 2:46 pm
in इतर
0
IMG 20210113 WA0002

नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकले आहे. हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घातक मांजा न वापरण्याची शपथ घेतली आहे. तसेच, पतंगोत्सवातील दुखापतींवर मोफत प्राथमिक उपचार करण्याचा निर्णय हॉस्पिटलने घेतला आहे.
”या संक्रांतीला मी पर्यावरणपूरक व आरोग्यवर्धक मकर संक्रांत साजरी करेन. ज्यात मी सोशल डिस्टंसिंगचे पालन करेन. पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा उपयोग करणार नाही. हा संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवेल”, अशी शपथ हॉस्पिटल्सच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली. नायलॉन मांजामुळे अनेक अपघाताच्या घटना घडतात. म्हणून अशा घटनांचे सामाजिक भान राखून हॉस्पिटल्सने पंतग उडवताना होणाऱ्या अपघातांवरील प्राथमिक उपचार जसे ड्रेसिंग, मांजा हाताळताना होणारी किरकोळ जखम आणि डॉक्टरांचा मोफत सल्ला असा सामाजिक उपक्रम सुरु केला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार करणाऱ्यास न्यायालयाने दिली दहा वर्षे सक्तमजूरीची शिक्षा

Next Post

मनमाड किराणा व धान्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिपक मुनोत यांची निवड

India Darpan

Next Post
20210113 204809

मनमाड किराणा व धान्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिपक मुनोत यांची निवड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011