नंदुरबार – जिल्ह्यातील धडगाव परिसरात शिक्षणासाठी अशा प्रकारे उंच झाडावर चढत आहेत. गावात मोबाईलचे नेटवर्क येत नसल्याने विद्यार्थ्यांना अशी कसरत करावी लागत आहे. गावातीलच एक व्यक्ती या विद्यार्थ्यांना झाडावर शिकवत आहे. मोबाईलचे नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी असल्याचे शिक्षण उपसंचालक प्रवीण पाटील यांनी सांगितले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या सौजन्याने पहा हे फोटो