लासलगांव – कोरोनामुळे सर्वच उत्सावावर विरजण पडले आहे. पण, लासलगाव जवळ असलेल्या टाकळी येथे जाधव कुटुंबियांनी पोळा आपल्या मळयात साजरा करुन बैलांना सजवले. त्याचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल करत आपला आनंद व्यक्त केला.
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name
Email
Website
India Darpan Live © 2023.