गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्यात झोमॅटो डिलेव्हरी बॉयचा निर्लज्जपणा; पार्सल दिल्यानंतर तरुणीचे जबरदस्तीने घेतले दोनदा चुंबन

by India Darpan
सप्टेंबर 20, 2022 | 1:14 pm
in संमिश्र वार्ता
0
FdCkrnPaEAAc5rm

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्नाची डिलिव्हरी करण्यास आलेल्या झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. नजिकच्या काळात ऑनलाईन फूड मागविण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यातच आता तरुणीचा विनयभंग झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीनंतर डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे.

तरुणी घरात एकटीच असल्याचा फायदा घेत, डिलिव्हरी बॉयनं तिचं जबरदस्तीनं चुंबन घेत विनयभंग केला. या तरुणीनं तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे. त्याला अटकदेखील करण्यात आली आहे. रईस शेख (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहे. कामावरुन घरी परतल्यानंतर तिने झोमॅटोवर जेवण ऑर्डर केले होते. जेवणाची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयनं जबरदस्तीनं त्या तरुणीचं चुंबन घेतलं. येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पाणी मागण्याचा बहाणा
शनिवारी रात्री तरुणीने झोमॅटो ॲप वरून जेवण मागवले होते. जेवणाचं पार्सल घेऊन आरोपी रईस शेख रात्री साडे नऊच्या सुमारास तिच्या सोसायटीत आला होता. जेवणाचे पार्सल दिल्यानंतर त्याने तरुणीकडे पिण्याचे पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर थँक्यू म्हणण्याचा बहाणा करून त्याने तरुणीचा हात हातात घेतला. तरुणीने हात सोडवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने हात घट्ट पकडून तरुणीला जवळ ओढले आणि तिच्या गालाचे दोन वेळा चुंबन घेतले. या सर्व प्रकारानंतर तरुणीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी आरोपीला अटक तात्काळ केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Zomato Delivery Boy Kiss Young Girl in Pune
Crime Arrest Police Kondhwa Police

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

क्रिकेटप्रेमींनो, इकडे लक्ष द्या! येत्या १ ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम; घ्या जाणून सविस्तर

Next Post

मराठा समाजाचा रोष रोखण्यासाठी अखेर शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

India Darpan

Next Post
maratha reservation

मराठा समाजाचा रोष रोखण्यासाठी अखेर शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011