नाशिक – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला आहे. जिल्हा परिषदेच्या गटाची आरक्षण सोडत १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. तर उर्वरीत १५ पंचायत समितीच्या गणाची आरक्षण सोडत तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेला कार्यक्रम पुढीलप्रमाणे …..