नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि आमदार म्हणून निवडून आलेल्या कल्पना सोरेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर या भेटीची माहिती दिली आहे: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंतर सोरेन आणि आमदार म्हणून निवडून आलेल्या कल्पना सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भाजपच्या विरोधात सोरेन यांनी जोरदार लढत देत विजय मिळवला. त्यामुळे या पहिल्या भेटीची चर्चाही राजकीय वर्तूळात रंगली…