सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगाव जवळील खडक माळेगाव धरणात तरुणाने गमावला जीव

by India Darpan
एप्रिल 18, 2021 | 2:43 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210418 WA0043 e1618756981590

 लासलगाव – पोहता येत नसल्याने भलतेच धाडस करणार्‍या  युवकाला लासलगाव जवळील खडक माळेगाव धरणात आपला जीव गमवावा लागला. अंधार पडल्यामुळे या युवकाचा शोध रात्री उशीरापर्यंत न लागल्याने शोध थांबवण्यात आला. परंतु रविवारी  लासलगाव स्विमिंग ग्रुपच्या सदस्यांनी पुन्हा सकाळी शर्तीचे प्रयत्न करत शोध घेतला असता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्ह्यात प्रशासनाने विकेंड लाॅकडाऊन जाहीर केलेले असतानाही काही युवकांनी धाडस करत निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील बंधाऱ्यात पोहण्यासाठी  उतरले होते. यातील सागर शरद शेजवळ या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने हा युवक बुडू लागला, सोबत असलेल्या युवकांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांना अपयश आले. या घटनेची माहिती कळताच पोलीस आणि स्थानिक लोकांनी सागरचा पाण्यामध्ये शोध घेतला असता रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नाही.

दुसऱ्या दिवशी लासलगाव स्विमिंग ग्रुपचे सदस्य धरणाची माहिती असल्याने शोध कार्यात मदत केली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी .डाॅ.अनिल बोराडे, विलास चव्हाणके, संदिप अग्रवाल, दत्ता  साप्ते,  यांनी  प्रयत्न केले.   यावेळी खडक माळेगावचे  सरपंच दत्ता काका रायते, लासलगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक  राहुल वाघ,ग्रामसेवक वैशाली राजोळे हे उपस्थीत होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रेमडेसिवीरसारखं औषध भाजपवाले कसे खरेदी करु शकतात ? जयंत पाटील यांचा सवाल

Next Post

आमदार सरोज अहिरेंचा मास्टरस्ट्रोक; कोरोना मदतीसाठी दिला इतक्या लाखांचा निधी

India Darpan

Next Post

आमदार सरोज अहिरेंचा मास्टरस्ट्रोक; कोरोना मदतीसाठी दिला इतक्या लाखांचा निधी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
nashik3 1024x768 1

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011