मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ही आहे येवल्याची लिटिल चॅम्प; तिचा आवाज ऐकून तुम्हीही व्हाल थक्क (व्हिडीओ)

by India Darpan
जून 13, 2021 | 11:03 am
in स्थानिक बातम्या
0

नाशिक – मंत्री छगन भुजबळ हे एका चिमुरडीच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. छगन भुजबळ हे आज नाशिक येथील येवला दौऱ्यावर असताना त्यांना ऐका चिमुरडीने स्वतःचे गाणे ऐकण्याची विनंती केली. भुजबळांनी देखील लगेच होकार देत तिला गायला सांगितले आणि तिच्या आवाजातीस सुंदर गाणे ऐकत भुजबळ मंत्रमुग्ध झाले..
येवला तालुक्यातील नांदूर या छोट्या गावातील श्री.गौतम पगारे यांची कन्या कु.आम्रपाली हिने आज आपल्या आवाजात मंत्री छगन भुजबळ यांना गाणे ऐकवले. यावेळेस भुजबळ यांनी चिमुकलीचे गाणे ऐकत तिच्या गाण्याला दाद दिली व तिचे कौतुक देखील केले. यावेळी उपस्थित नागरिक देखील आम्रपालीच्या गाण्याने भारावून गेले.
संगीत क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसतांना स्वयं मेहनतीने रियाजाने आम्रपाली हीने आपला आवाज जपला आहे याचे विशेष कौतुक असल्याचे देखील भुजबळ म्हणाले.
        यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी संगीत क्षेत्रात तिचे भविष्य उज्वल असून तिला शक्य तेवढी मदत करण्याचा शब्द आम्रपाली व तिच्या वडिलांना दिला आहे…..
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शाळांची घंटा मंगळवारपासून वाजणार; पण ऑनलाईन

Next Post

मुख्यमंत्र्यांनी साधला गिर्यारोहक, दुर्गप्रेमींशी संवाद, म्हणाले…

India Darpan

Next Post
cm meeting 1 1140x570 1

मुख्यमंत्र्यांनी साधला गिर्यारोहक, दुर्गप्रेमींशी संवाद, म्हणाले...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
trump 1

१२ दिवसाचे युध्द संपले….डोनाल्ड ट्रंपने केली इराण – इस्त्रायलमध्ये सीजफायरची घोषणा

जून 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011