नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदार संघात नामनिर्देशपत्र माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. या मतदार संघात एकुण १३ उमेदवार आता रिंगणात आहे. आज ३० उमेदवारांपैकी १७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ विरुध्द राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांच्यात थेट सामना होणार आहे. नामनिर्देशपत्र माघारी नंतर आज चिन्ह वाटपही करण्यात आले. आज माघार घेणा-यांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, जयदत्त होळकर, जरांगे समर्थक सचिन आहेर, गोरख पवार या प्रमुख उमेदवारांनी माघार
बघा संपर्ण यादी…