नाशिक – येवला येथील कै. सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ जिल्हा उपनिबंधक डॅा.सतीश खरे यांनी बरखास्त करुन येवला येथील सहायक निबंधक प्रताप पडवी यांची सहा महिन्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहेत. संचालक मंडळ बरखास्त करतांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, संचालक मंडळ समितीने संस्थेच्या व तिच्या सदस्यांच्या हितास बाधक होईल अशी कृती केली आहे. संस्थेत वित्तीय नियमबाह्य बाबी निदर्शनास आल्या आहेत. बघा संपूर्ण आदेश…..