शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवल्यात रहदारीच्या रस्त्यावर मोकाट दोन वळूची झुंज (बघा व्हिडिओ)

by India Darpan
सप्टेंबर 28, 2024 | 2:16 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20240928 140731 WhatsApp


येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
शहरातील नागड दरवाजा परिसरातील रहदारीच्या रस्त्यावर मोकाट दोन वळूची झुंज सुरू झाल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सुमारे एक तास ही झुंज सुरू असल्याने परिसरातील नागरिकांनी ती सोडवण्याचा प्रयत्न केला.

काही दिवसांपूर्वीच अशाच दोन वळूची झुंज सुरू असताना दुचाकीवरून जाणारा तरुण जखमी झाला होता. मात्र उपचारा दरम्यान काल त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे रस्त्यावर जागो जागी बसलेल्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा…विशेष न्यायालयाचे आदेश

Next Post

निफाड मार्गावर खराब रस्त्यामुळे कांदा ट्रॅक्टर पलटी, कांद्याचे नुकसान

Next Post
IMG 20240928 WA0134 1 e1727513545698

निफाड मार्गावर खराब रस्त्यामुळे कांदा ट्रॅक्टर पलटी, कांद्याचे नुकसान

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011