सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला-कोपरगाव रोडवर ट्रकच्या धडकेत होमगार्डचा मृत्यू…

by India Darpan
जुलै 31, 2023 | 11:30 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230731 WA0108 1 e1690780681680

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला-कोपरगाव रोडवर तहसील कार्यालयाजवळ ट्रकच्या धडकेमध्ये होमगार्डचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रवीण कृष्णा भावसार असे मृत झालेल्या होमगार्डचे नाव आहे. ट्रकने धडक दिल्याने होमगार्ड हे गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित नाशिक येथे रुग्णालयात नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.

या अपघाताबाबत येवला शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत. होमगार्ड प्रवीण कृष्णा भावसार यांचा अपघातात मृत्यू झाल्याने शहर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. येवला – कोपरगाव रोडवर सतत रहदारी असते. या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आता केली जात आहे. शहरातून जाणारा हा रस्ता असल्यामुळे वाहनांची गर्दी येथे असते. ब-याच वेळा वाहतूक कोंडीच्या समस्येलाही वाहनधारकांना तोंड द्यावे लागले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – माधवरावांचं जबरदस्त लॉजिक

Next Post

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये RPF कॉन्स्टेबलचा अंधाधुंद गोळीबार… चार जणांचा मृत्यू…

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये RPF कॉन्स्टेबलचा अंधाधुंद गोळीबार... चार जणांचा मृत्यू...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011