येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवल्यातील चित्रकार गोरख बोरसे याने राम फळावरचं हनुमानाच्या विविध प्रतिकृती साकारल्या आहे. हनुमान जयंतीचे औचित्य साधून या चित्रकाराने श्रीराम व हनुमान यांच्यातील नातं राम फळावर रेखाटले.
बजरंग बलीच्या विविध प्रतिकृती आपल्या हाताच्या साह्याने साकारून या चित्रकाराने आगळ्यावेगळ्या पध्दतीने हनुमान जयंती साजरी केली.