रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवल्यात नाशिकच्या भोईराज पथकाने फोडली १ लाखाची दहीहंडी (व्हिडीओ)

by India Darpan
ऑगस्ट 21, 2022 | 11:47 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220821 WA0040 e1661105271908

सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवल्यात श्री दत्त व्यायाम मंडळ व न्यू तुफान फ्रेंड सर्कल तर्फे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १ लाख ११ हजार रुपयांची ही हंडी फोडण्यासाठी येवला शहरातील तसेच परिसरातील पाच ते सहा गोविंदा पथकाने प्रयत्न केले. अखेर नाशिक येथील भोई राज या गोविंदा पथकाने सहा थर लावत ही हंडी फोडली. येवल्यातील शनी पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाली होती. सण आणि संस्कृतीची जपवणूक करणाऱ्या येवला शहरात कोविड मुळे दोन वर्षानंतर आज दहीहंडीचा जल्लोष पहावयास मिळाला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरी शहर व परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के

Next Post

राहण्यायोग्य ही आहेत १० शहरे आणि या नालायक शहरांचा तर विचारच करु नका!

Next Post
earth

राहण्यायोग्य ही आहेत १० शहरे आणि या नालायक शहरांचा तर विचारच करु नका!

ताज्या बातम्या

nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011