बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला तालुका पोलिसांनी बंटी बबलीला केली अटक…तोतया पोलीस बनून करत होते लूट

by India Darpan
सप्टेंबर 29, 2024 | 5:24 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20240929 171958 WhatsApp

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून येवला तालुका परिसर व शहर परिसरात नारायण नाना येवले राहणार कुसमडी व त्याची साथीदार शोभा साबळे हे दोघे बंटी बबली जोडी तोतया पोलीस बनुन रस्त्यावर वाहने अडून एन्ट्री गोळा करणे, ग्रामीण भागात फेक रेड करून हप्ते व खंडणी गोळा करत होते.

सदरची तक्रार येवला तालुका पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी सापळा रचुन मुख्य आरोपी नारायण नाना येवले याला अटक केली. त्याची साथीदार शोभा साबळे ही फरार आहे. पुढील तपास येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलीस कर्मचारी नितीन पानसरे, सागर बनकर, दौलत ठोंबरे, पंकज शिंदे आधी तपास करत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ई-लर्निंगचे व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे राज्यस्तरीय बक्षीस वितरण…८४ पुरस्कार प्रदान

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन…

India Darpan

Next Post
IMG 20240929 WA0226 1

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011