गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनमाड – नगर राज्य मार्गावर हुंडाई कारचा विचित्र अपघात…दोन जण ठार, एक जण गंभीर जखमी

by India Darpan
सप्टेंबर 13, 2024 | 9:38 am
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20240913 093155 WhatsApp

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यातील सावरगाव येथून मनमाड रेल्वे स्थानकावर मित्राला सोडण्यासाठी जात असताना नगर- मनमाड राज्य मार्गावर हुंडाई कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना आंबेवाडी येथे घडली. हुंडाई कारला अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने हा विचित्र अपघात झाला. यात दोन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातातील जखमीला येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आकाश रमेश पवार, निलेश दगु शेवाळे असे मृत झालेल्यांची नावे असून यात शुभम गंगाधर पानमळे हा चालक गंभीर जाखमी झाला आहे. जखमीला येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अज्ञात वाहनाने हुंडाई कारला मागून जोरदार धडक दिल्याने हुंडाई कार ही हवेत उडत कोसळल्याने होंडाई कारचा अक्षरशा चक्काचूर झाला आहे. मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी कारचा पत्रा अक्षरशा कापून बाहेर काढण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी…आज काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

Next Post

जिओने लॉन्च केला हा दमदार फिचर्स असलेला सर्वात स्वस्त फोन…ही आहे किंमत

Next Post
IMG 20240913 WA0156 1 e1726210425656

जिओने लॉन्च केला हा दमदार फिचर्स असलेला सर्वात स्वस्त फोन…ही आहे किंमत

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011