शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पोहण्याचा मोह झाला… तीन युवक बुडाले…

सप्टेंबर 3, 2023 | 6:12 pm
in राज्य
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो



यवतमाळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील वणी तालुक्यातील वांजरी (खदाना) गावालगत असलेल्या डोलामाईट खाण परिसरात तीन युवक पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. खदाणीमध्ये साचललेल्या पाण्यात पोहण्याचा मोह या तरुणांना झाला. पण, अंदाज न आल्याने त्यांना जीव गमवावा लागला. या ठिकाणी कोणीही नसल्यामुळे त्यांना वाचवणारे कोणीच नव्हते. सायंकाळी ग्रामस्थ या ठिकाणी आल्यानंतर त्यांना दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल आढळले. त्यामुळे ग्रामस्थांना शंका आली. त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर एनडीआरएफचे पथक दाखल झाले. त्यांनी तरुणांचा शोध सुरु केल्यानंतर या तिघांचे मृतदेह आढळले.

हे तरुण वणी शहरातील असून ते दुचाकीने वांजरी येथे गेले होते. वांजरी गावालगत खदाणीकडे गेले होते. पाणी पाहून युवकांना पाण्यात पोहण्याचा मोह झाला. त्यानंतर ही घटना घडली. आसीम अब्दुल सलाट शेख (१६), नुमान शेख सादिर शेख (१६) राहणार एकता नगर आणि प्रतीक संजय मडावी १६) रा. प्रगतीनगर असे या तिन्ही मृत युवकांची नावे आहेत.

शनिवार दुपारची ही घटना आहे. ही घटना ग्रामस्थांना कळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने पहाटे शोधमोहीम राबवली असता तिन्ही तरुणाचे मृतदेह आढळून आले आहे. पुढील तपास पोलिस जमादार प्रभाकरकांबळे व अमोल नुनेलवार करीत आहे.

Unpredictability in water; Unfortunate death of three youths due to drowning
Yavatmal District Three Youths Drown in Water Vani Taluka Mining Area

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिल्हा बँकेचा जाच… जमीन लिलावाची धास्ती… शेतकर्‍याचा हृदयविकाराने मृत्यू

Next Post

भारत-नेपाळ सामन्यावरही पावसाचे सावट… आता काय होणार… सुपर४ मध्ये कोण जाणार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
indian cricket team e1657792652278

भारत-नेपाळ सामन्यावरही पावसाचे सावट... आता काय होणार... सुपर४ मध्ये कोण जाणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011