नवी दिल्ली – सर्वांनाच उत्सुकता असलेल्या २०२२ या वर्षाचे स्वागत सर्वप्रथम ऑकलंड या देशात झाले आहे. या देशात दरवर्षी सर्वप्रथम हॅप्पी न्यू इअर साजरे केले जाते. यंदाही मोठ्या उत्साहात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्ष सेलिब्रेशन करण्यात आले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आणि आकर्षक रोषणाईने ऑकलंडचा पूल आणि अन्य ठिकाणे उजळून निघाली होती. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1476873533762326534?s=20