शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सावित्रीबाईंच्या जन्मगावी महिलांना मिळणार आता निवासी स्पर्धा प्रशिक्षण

by Gautam Sancheti
मार्च 11, 2022 | 5:09 am
in संमिश्र वार्ता
0
savitribai fule

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगांव मौजे नायगांव येथे महाज्योती संस्थेमार्फत 200 मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व अन्य स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवासी स्पर्धा प्रशिक्षण संकुल उभारणे. सर्व सोयी सुविधेसह प्रशिक्षण केंद्र सुरु करणे व चालविणे याकरिता 24 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे, यासंदर्भातील शासन निर्णय 7 मार्च रोजी जारी करण्यात आला आहे. महाज्योती ही स्वायत्त संस्था असून विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर वंचित व दुर्लक्षित घटकातील युवक व युवतींसाठी विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी महाज्योती या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती संस्थेने दिलेल्या प्रस्तावानुसार 100 विद्यार्थिनींची निवास व्यवस्था सर्व अत्याधुनिक सुविधांसह उभारण्यासाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील उजव्या बाजूस खुल्या जागेत 100 विद्यार्थिनीकरिता 50 रूम बांधण्यासाठी 30 लाख रूपये, 100 विद्यार्थिनींना निवासाची व्यवस्था करणे रूम फर्निचर व सुविधा यासाठी एकूण 50 रुममध्ये प्रत्येकी 2 टेबल, खुर्च्या, कपाट, कॉट गाद्यांकरिता 5 लाख रूपये, इमारत डागडुजी बाथरूम, रंगकाम, इलेक्ट्रीक व इतर बाबी (CCTV, अग्नीशमन यंत्रणा, इत्यादी) या करिता अंदाजित 10 लाख रूपये, कार्यालयीन सोयी-सुविधा व उपकरणे, टेबल, खुर्च्या, कपाट, संगणक, इंटरनेट सुविधा, रंगकाम, इलेक्ट्रिकल व इतर बाबीसाठी (CCTV, अग्नीशमन यंत्रणा, इत्यादी) याकरिता 10 लाख रूपये, मेस उभारणी, डायनिंग टेबल, खुर्च्या सेट, केटरर्स व्यवस्था जेवणथाळ्या वाट्या, ग्लास, चमचे इत्यादी साहित्यसंपूर्ण व्यवस्था करणे याकरिता अंदाजित 10 लाख रूपये, डिजिटल क्लासरुम व्यवस्था, 3 क्लासरूम मधील डेस्क बेंच, प्रोजेक्टर, Inter- active पॅनेल, टेबल, इंटरनेट सुविधा व इतर बाबी १० लाख रूपये खर्च,वाचनालय व अभ्यासिका, 50 बैठक व्यवस्थेसह टेबल, खुर्च्या, पुस्तक कपाट, संगणक, इंटरनेट सुविधा, रंगकाम, इलेक्ट्रिकल व इतर बाबी (CCTV, अग्नीशमन यंत्रणा, इत्यादी याकरिता अंदाजित 20 लाख रूपये, वाचनालय व अभ्यासिका करीता पुस्तक खरेदी, एकूण 1 लक्ष पुस्तके अभ्यासिकेकरिता 20 लाख रूपये, प्रशिक्षणासाठी मैदान व्यवस्था तयार करण्यासाठी अंदाजित 10 लाख रूपये, सुसज्ज व्यायाम शाळा बांधणी, व्यायाम शाळा उभारणी व साहित्य खरेदी करणे या करिता 10 लाख रूपये, सभागृह बांधणी, प्रेक्षागृह उभारणी व इतर आवश्यक बैठक व्यवस्था व साउंड व्यवस्था याकरिता 45 लाख रूपये,प्रशिक्षणासाठी नवीन जमीन खरेदी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेच्या शेजारी लागून असलेली मोकळी जागा याकरीता. 60 लाख रूपये असे एकूण सर्व कामांसाठी एकूण अंदाजित खर्च 24 कोटी रूपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – नर्मदे हर – पायी परिक्रमेचा प्रारंभ

Next Post

युद्धामुळे सर्वाधिक निर्बंध असलेला देश ठरला रशिया

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 37
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्हा संकटात जिल्हाधिकारी नाचगाण्यात मग्न…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 26, 2025
fir111
क्राईम डायरी

कंपनीच्या आउटलेटबाबत महिलेला दुकानात बोलावून डांबून ठेवले…पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल

सप्टेंबर 26, 2025
Screenshot 20250926 141315 Google
इतर

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारणे महिलेस पडली महागात

सप्टेंबर 26, 2025
jail11
संमिश्र वार्ता

४० लाखाच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाला ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 26, 2025
s 4LFXF
संमिश्र वार्ता

जेएनपीए येथे स्वॅपेबल बॅटरी असलेल्या भारतातील ईव्ही ट्रक…९० टक्के वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्याचे उद्दिष्ट

सप्टेंबर 26, 2025
Untitled 31
संमिश्र वार्ता

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मुख्यमंत्र्यांचे निवेदन

सप्टेंबर 26, 2025
ANGANWADI
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना इतक्या हजाराची भाऊबीज भेट…

सप्टेंबर 26, 2025
Untitled 36
मुख्य बातमी

आशिया कपमध्ये पाकचा बांगलादेशवर विजय….आता रविवारी भारत – पाकिस्तानमध्ये फायनल

सप्टेंबर 26, 2025
Next Post
vladimir putin

युद्धामुळे सर्वाधिक निर्बंध असलेला देश ठरला रशिया

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011