शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बसची सीट कुणाची… दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी… व्हिडिओ व्हायरल…

ऑगस्ट 30, 2023 | 5:21 am
in राष्ट्रीय
0
Capture 28


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चित्रपटामध्ये शोभावी अशी फ्रीस्टाइल बसमध्ये जागा मिळविण्यासाठी दोन महिलांमध्ये झाल्याचा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. जागा एक आणि महिला दोन. दोघींनाही जागा हवी असल्याने जुंपली आणि अक्षरश: एकमेकींचे केसं ओढेपर्यंत प्रकरण वाढले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ अन्य एका प्रवाशाने तयार केला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जागेसाठी भांडणाऱ्या या महिला पाहून हसावे की रडावे, हेच कळत नसल्याची भावना नेटीझन्सही व्यक्त करताहेत.

बसमध्ये जागेसाठी भांडण होणे नवीन नाही. बरेचदा अशा प्रकरणात शिविगाळ, हातापायीपर्यंत प्रकरण पोहचते. तसाच काहीसा प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आला आहे. या व्हिडीओमध्ये एका सार्वजनिक बसमध्ये बसण्यावरून वाद सुरू आहेत. बसमध्ये एकाच सीटवरून हा वाद सुरु आहे. एका सीटवर दोन बायका बसलेल्या आहेत. त्यातली एक महिला दुसऱ्या महिलेच्या मांडीवर बसलेली आहे. त्या दोन्ही महिला इतक्या जोरजोरात भांडल्यात की बास. भांडताना त्यांनी एकमेकीचे केसदेखील ओढलेत. एकमेकींच्या अंगावर धावून गेल्यात. दरम्यान, बसमधीलच एका सुज्ञ प्रवाशाने त्या दोन महिलांचे भांडण थांबवायचा प्रयत्न केला. मात्र, हार मानेल ती नारीशक्ती कसली. त्या पुरुषाच्या मध्यस्थीनंतरही दोघींचे भांडण काही केल्या थांबले नाही.

व्हिडिओला मिळाल्या शेकडो लाइक्स
दोन महिलांमधील भांडणाच्या या व्हिडिओने नेटीझन्सचे चांगलेच मनोरंजन केले आहे. व्हिडिओ क्लिप शेअर केल्यापासून या क्लिपला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या क्लिपवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Kalesh b/w Two Woman inside Delhi Government Bus over Seat issues pic.twitter.com/M1CWkaU5Xx

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 26, 2023

Two women freestyle to get a seat on the bus
Women Fight in City Bus Seat Sharing Video Viral Delhi

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काय सांगता… जेव्हा चक्क इमारतच हायकोर्टात येते… बघा, काय आहे हा नेमका प्रकार

Next Post

हो, आता ओला-उबरकडून प्रवाशांना मिळतील पैसे… पण, कसे काय… वाचा सविस्तर..

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
download 4

हो, आता ओला-उबरकडून प्रवाशांना मिळतील पैसे... पण, कसे काय... वाचा सविस्तर..

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011