मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला की, हरियाणातील एका दूधवाल्याने गेल्या पाच वर्षांत तब्बल सात हजार कोटी कमावले आहेत. त्यातील सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये हे एकट्या महाराष्ट्रातून गेल्याचा आरोप राऊत यांनी केला. आङे. या दुधवाल्याचे नाव आहे एस के नरवर. कोण आहे तो, काय आहे त्याचा इतिहास याबाबत सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. बघा, हा व्हिडिओ