मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बाजारात आले हे स्‍मार्टवॉच आणि इअरबड्स… एवढी आहे किंमत… अशी आहेत वैशिष्ट्ये…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 26, 2023 | 5:03 am
in राष्ट्रीय
0
V129.11777 1 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विंग्‍जने भारतातील ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स रिटेल क्षेत्रामधील झपाट्याने विकसित होणारा डायरेक्‍ट-टू-कंझ्युमर ब्रॅण्‍ड म्‍हणून स्‍वत:चे स्‍थान दृढ केले आहे. डिवाईसनेक्‍स्‍ट समिट येथे ‘मोस्‍ट पॉप्‍युलर टीडब्‍ल्‍यूएस ब्रॅण्‍ड’ म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात आलेल्या विंग्‍जने गेम-चेंजिंग प्राइम स्‍मार्टवॉच व फ्लोबड्स ३०० इअरबड्स लॉन्च केले आहेत.

विंग्‍जने नवीन स्‍मार्टवॉच श्रेणी प्राइम स्‍मार्टवॉच लाँच केले आहे, ज्‍याची स्‍पेशल लॉन्च किंमत १४९९ रूपये (सामान्‍यत: १७९९ रूपये) आहे. १.९६ इंच एचडी स्क्रिन, प्रगत सिंगल चिप ब्‍ल्‍यूटूथ कॉलिंग आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी ही सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. बॅटरी कॉलिंगशिवाय ७ दिवसांपर्यंत, तर कॉलिंगसह ३ दिवसांपर्यंत कार्यरत राहते. याव्‍यतिरिक्‍त १२० हून अधिक स्‍पोर्ट्स मोड्स, रिअल टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग, एसपीओ २ ट्रॅकिंग ही आरोग्‍य व फिटनेस ट्रॅकिंग संदर्भात भर करण्‍यात आलेली सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. या वॉचमध्‍ये अनेक स्‍मार्ट वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे २०० हून अधिक वॉच फेसेस्, २ इनबिल्‍ट गेम्‍स, ई-कार्ड सपोर्ट, पासवर्ड लॉक, कॅमेरा कंट्रोल आणि इतर अनेक. प्राइम-ग्रेड नाविन्‍यतेचा अवलंब करण्‍याची हीच योग्‍य वेळ आहे.

विंग्‍ज फ्लोबड्स ३०० इअरबड्स असण्‍यासोबत साऊंड व स्‍टाइलचे कलात्‍मक अभिव्‍यक्‍ती देखील आहे. फक्‍त ९९९ रूपये (सामान्‍यत: १२९९ रूपये) किंमत असलेले इअरबड्स तुमच्‍यासाठी फॅशन स्‍टेटमेंट देखील आहेत. लक्‍झरीअस लेदर फिनिशसह फ्लोबड्स ३०० तुमच्‍या संगीत ऐकण्‍याच्‍या अनुभवाला पुनर्परिभाषित करण्‍यासाठी आले आहेत. या इअरबड्समध्‍ये स्‍मार्ट ईएनसी, १३ मिमी ड्रायव्‍हर्स आणि ५० तासांपर्यंत प्‍लेटाइम आहे.

सह-संस्‍थापक विजय वेंकटश्‍वरन म्‍हणाले, “विंग्‍ज प्राइमसह आम्‍हाला वेअरेबल्‍स क्षेत्रात व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश करण्‍याचा आनंद होत आहे. प्राइम स्‍मार्टवॉचच्‍या पॉवर-पॅक वैशिष्‍ट्यांसह आम्‍ही तरूणांना पसंत असलेले आधुनिक डिझाइन ट्रेण्‍ड्स लक्षात घेत उत्‍पादने सतत शिपिंग करत आहोत. हीच बाब फ्लोबड्स ३०० साठी देखील आहे, ज्‍यामध्‍ये अद्वितीय लेदर फिनिश आहे, जे इतर कोणत्‍याही टीडब्‍ल्‍यूएस इअरबडच्‍या तुलनेत अद्वितीय आहे.”

दोन्‍ही उत्‍पादने आज पासून उपलब्‍ध असतील, जेथे प्राइम फक्‍त फ्लिपकार्टवर उपलब्‍ध असेल आणि फ्लोबड्स ३०० खरेदीसाठी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन व विंग्‍ज वेबसाइटवर उपलब्‍ध असेल. या गॅझेट्समध्‍ये विंग्‍जचे तत्त्व सामावलेले आहे, ते म्‍हणजे तंत्रज्ञान व ट्रेण्‍ड, फॉर्म व फंक्‍शन आणि फॅशन व फंक्‍शन यांचे परिपूर्ण संयोजन. या लॉन्चसह विंग्‍ज तंत्रज्ञानाच्‍या नवीन आविष्‍काराला अनलॉक करत आहे, जे निश्चितच अद्वितीय आहे.

Wings launched Prime smartwatch and Flow buds 300 earbuds

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

श्री शिवलीलामृत अध्याय नववा… स्पर्श होताच ब्रह्मरक्षसाला ज्ञान कसे प्राप्त झाले?… व्हिडिओ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

accident 11
क्राईम डायरी

भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू

सप्टेंबर 16, 2025
fir111
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास…तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

सप्टेंबर 16, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे आठ महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

धर्मांतरविरोधी कायद्यांना स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी…सर्वोच्च न्यायालायने दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
G04fkJmWIAATyZA e1758000093714
संमिश्र वार्ता

अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक

सप्टेंबर 16, 2025
cbi
भविष्य दर्पण

सीबीआयने या माजी मंत्र्यांच्या बहिणी, मेहुण्या, पीएच्या जागेवर १६ ठिकाणी टाकले छापे…मिळाले हे घबाड

सप्टेंबर 16, 2025
income
संमिश्र वार्ता

ITR- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ…इन्कम टॅक्स भरणा-यांना दिलासा

सप्टेंबर 16, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

रेल्वेच्या ऑनलाइन आरक्षित तिकीट बुक करण्याच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार बदल

सप्टेंबर 16, 2025
Next Post
Shree Shivlilamrut

श्री शिवलीलामृत अध्याय नववा... स्पर्श होताच ब्रह्मरक्षसाला ज्ञान कसे प्राप्त झाले?… व्हिडिओ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011