मुंबई – उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडण्याची भाकिते केली जात आहेत. त्यात कितपत तथ्य आहे? खरेच महाविकास आघाडीचे सरकार पडेल का? पडलेच तर ते कधी आणि कोणत्या परिस्थितीत पडू शकेल? कुणामुळे सरकार पडू शकेल? अशा सगळ्या प्रश्नांचा सखोल वेध घेत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. बघा हा व्हिडिओ